किती समजवावे ह्या मनाला काहीच समजे न ह्याला, सतत तुझ्यातच हरवून असतो भास तुझा छळतो मला. लेखकानों💕 सुप्रभात तिचा/त्याचा भास तुम्हाला ही सतत छळतो का? याच उत्तर हो असेल तर मग आजचा विषय तुम्हाला खुप आवडणार. भास तुझा छळतो मला... #भास1 #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai