Nojoto: Largest Storytelling Platform

* शेवटचे वर्ष ,विद्यार्थी ,परीक्षा आणि राजकारण *

विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षा विषयी प्रश्नांचा गुंता|
 आज नाही, उद्या निर्णय होणार मंत्री सांगता ||

परीक्षेची पद्धत कशी असणार तेव्हा सापडेल अभ्यासाची वाट |
विद्यार्थी तेव्हाच तर चढू शकतात यशाचा घाट ||

परीक्षेबाबत विद्यार्थ्यांची रोजचं घालमेल आहे |
परीक्षेची निर्णय घेणारे रोजच निरोत्तर आहे||

परीक्षेवर देखील किती दिवस चालले राजकारण |
निर्दोष विद्यार्थ्यांचे अपेक्षांचे होते रोजचेच मरण||

कधी सुटणार आहे परीक्षेचे निर्णयाचा कोड कळतच नाही|
विद्यार्थ्यांचे मन कधी मंत्र्यांना कळेल हेच समजत नाही||
 
लेखणी तुला सांगते शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची कथा|
तूच समजून घेशील त्यांचा मनाची व्यथा||
-✍️Shital K. Gujar✍️
 🙏😊नमस्कार, प्रस्तुत कविता ' शेवटचे वर्ष, विद्यार्थी ,परीक्षा आणि राजकारण' 
या विषयावर शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची व्यथा काव्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे . 🙏✍️

👉 मैत्रिणी सांगितले आमची व्यथा काव्यातून लिहून दे तिच्या आग्रहसाठीमुळे  मी हे लिहिलं आहे.
👉सूचना - कवितेत कुठल्या ही आदरणीय मंत्रीचा नावाचा उल्लेख नाही. म्हणून कविता कोणाला उद्देशून लिहलेली नाही.🙏

#शिक्षण
#परीक्षा