Nojoto: Largest Storytelling Platform

ज्यांना बोलता येतं ते तक्रार करतील, पण ज्यांना बोल

ज्यांना बोलता येतं ते तक्रार करतील,
पण ज्यांना बोलता येत नाही ते काय करतील.
हिरवळ राने,झाडेझुडपे अनेक कामांसाठी कापले जातात,
पर्यावरणाला धोका निर्माण होईल असेही वागले जातात.
ह्या झाडाझुडपांना बोलता येत नाही बिचारे तक्रार तरी कुठे करणार.
समुद्र,नदी,नाले,गटारे ह्यांची ही तक्रार असते,
ह्यांच्यावर अनधिकृत बांधकाम करून ह्यांचेही अस्तित्व मिटवले जाते.
ह्यांची तक्रार कोण ऐकणार,कोण ह्यांच्यासाठी आवाज उठविणार.
जो आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातो,
कारण त्याच्या मागे कुणी खंबीर नसतो.
ना पैसा आडका असतो ना ही कुणाचा पाठिंबा असतो,
तक्रार करायला जाता त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नसतं,
आवाज उठवता उठवता त्यालाच दाबलं जात.
तक्रार विषयच असा आहे जो अस्तित्वात आहे,
पण त्याचा काही फायदा नाही. लेखकानों💕
शुभसंध्या.
आताचा विषय जरा खोल आहे
पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी.
आताचा विषय आहे
तक्रार ही नाही...
चला तर मग छान छान रचना तयार करा.
#तक्रार #तक्रार1