तुझ्या पाऊलखुणांनी सजेल कदाचित, माझ्या मनाचे गच्च दाटलेलं हे आभाळ.. ©®MDK तुझ्या येण्याने माेकळं हाेईल कदाचित, माझ्या मनाचे गच्च दाटलेलं हे आभाळ.. ©®MDK तुझं बरसणं आवरणार नाही कदाचित, माझ्या मनाचे गच्च दाटलेलं हे आभाळ.. ©®MDK सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गच्च दाटलेलं हे आभाळ... #आभाळ #आभाळ_दाटलेले #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai