इश्कात तुझ्या प्रिये माझ्या हॄदयाने उपोषण, अन् मेंदुने बंड केले... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा कोलँब आहे अधीर मन माझे प्रेमात बधिर झाले... अस एक विनोदी शैलीत आज दिलयं. तर मग तुम्हाला ही प्रेमाबद्दल अस काही विनोदी लिहायचयं. नवीन रचना करा,विनोद बनवा. चला तर मग लिहा विनोदी. #विनोद #प्रेम #अधीर #बधिर #अधीरबधिर