Nojoto: Largest Storytelling Platform

मला तुला काहीतरी सांगायचं आहे.. आपल्या भविष्याच्या

मला तुला काहीतरी सांगायचं आहे..
आपल्या भविष्याच्या सुखासाठी थोडेसे 
पैसे कमवण्यात थोडा व्यस्त आहे..
पण खरच तुला विसरलो नाहीये..
माझ सर्व सुख तुझ्यातच आहे..
तुझ्याशिवाय या आयुष्याला अर्थ काय आहे..
माझ्यामुळे कधी कधी तुला त्रास होतो, 
हे मला माहित आहे..
तुझ्याशिवाय माझा दिवस कसा जातो, 
हे फक्त मलाच माहीत आहे..
माझ्या जीवनात आनंद खर तर तुझ्यामुळेच आहे..
प्रेम काय असत हे तुझ्यामुळेच शिकलो आहे.. मित्रानों💕
कसे आहात?
मी परत हजर आहे माझ्या रोजच्या वेळेवर 
तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन.
हल्ली आमच्या विषयामुळे तुम्हाला ही प्रेमाचा महिना आलाय अस वाटत असेल,नाही का?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
मला तुला काहीतरी सांगायचंय...
मला तुला काहीतरी सांगायचं आहे..
आपल्या भविष्याच्या सुखासाठी थोडेसे 
पैसे कमवण्यात थोडा व्यस्त आहे..
पण खरच तुला विसरलो नाहीये..
माझ सर्व सुख तुझ्यातच आहे..
तुझ्याशिवाय या आयुष्याला अर्थ काय आहे..
माझ्यामुळे कधी कधी तुला त्रास होतो, 
हे मला माहित आहे..
तुझ्याशिवाय माझा दिवस कसा जातो, 
हे फक्त मलाच माहीत आहे..
माझ्या जीवनात आनंद खर तर तुझ्यामुळेच आहे..
प्रेम काय असत हे तुझ्यामुळेच शिकलो आहे.. मित्रानों💕
कसे आहात?
मी परत हजर आहे माझ्या रोजच्या वेळेवर 
तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन.
हल्ली आमच्या विषयामुळे तुम्हाला ही प्रेमाचा महिना आलाय अस वाटत असेल,नाही का?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
मला तुला काहीतरी सांगायचंय...