Nojoto: Largest Storytelling Platform

पानगळ होऊन जेव्हा नवीन पालवी फुटते, पाहुनी हे चित्

पानगळ होऊन जेव्हा नवीन पालवी फुटते,
पाहुनी हे चित्र आपल्या ही मनी एक भाव उमटते.
सर्व काही संपले,असे वाटत असताना,
अजूनही खूप काही घडू शकते ह्याची आस मिळते.
ऋतू हा शिशिर माणसाला त्याची जीवन शैली समजावतो,
सुख देऊनी जीवनी,दुःखाची ही पानगळ होते से सांगतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकदा नव्यानं आशेचे धुमारे फुटतात. 
मानवी स्वभावाचं ही असंच आहे, नाही का?
चला तर मग, नव्या उमेदीने आज लिहुया.
 वेदनांना मागे ठेवून नवी आशा पल्लवित करूया.

पुढील कविता पूर्ण करा.
टॅग करा #पालवी