सरल्यावर उरतं प्रेम हे। कळल्याने कळतं प्रेम हे। तुज पाहता,फुले वसंत बहरताच बहरे प्रेम हे। हृदयात लागता आग ती विझताना विझेंना प्रेम हे। अनुभवला विरह कधी विसरता न विसर प्रेम हे। जळता सरणावर शेवटी झाले अजरामर प्रेम हे। सुप्रभात मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात. सरल्यावर उरतं प्रेम हे... #प्रेमहे1 #हे #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai