पाणी पाणी हेच मानव जीवन पाणी हेच जीवन सागर पाण्यानेच जिव हरेक जीवंत पाणी हीच सुखाची घागर. घडवत असते पाणी जीवन बुडवत असते पाणी जीवन भिजवत असते पाणी रान पाणी हेच दूजे जीवन. पाणी हेच सर्वस्व अस्तित्व धरतीचे पाणी वापरा जपून पाणी जीवन सृष्टीचे. पाणी होत नाही शिळे सारे पाण्यानेच मिळे, ज्याला पाणी कळे जीवन त्यालाच कळे कवी:-अक्षय कोलते पिसर्वे पुरंदर पुणे मो.नं:-9921024168