जगणे किती बदलले ते सांगू कसा? साधेपणाने जगणे आणि साधी रहाणीमान ते फक्त मागे राहून गेले त्या आठवणी आता शब्दांत वर्णू कशा? सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कशा?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया.