निरव शांतता,स्वैर एकांत क्षणी वेदनांचे काहूर, विचारांची टोचणी रुष्ट झालेत शब्द,कोरडीच माझी लेखणी कोराच राहीला कागद, मर्म जाणीले कोणी... #विचार #काहुर#वेदना#कविता #yqtaai #yqbaba #yqdidi #bestyqmarathiquotes