हा भास तुझा छळतो मला। मनोमनी तो जाळतो मला । कळला नाही,जो भाव तुला तो भाव तुझा कळतो मला। दाखवू आता वैद्यास कुणा ज्वर तो प्रेमाचा चढतो मला। विरहात तुझ्या,जगावं कसं आता माझा मी टाळतो मला। लेखकानों💕 सुप्रभात तिचा/त्याचा भास तुम्हाला ही सतत छळतो का? याच उत्तर हो असेल तर मग आजचा विषय तुम्हाला खुप आवडणार. भास तुझा छळतो मला... #भास1 #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai