Nojoto: Largest Storytelling Platform

जशी माणसाची ingeneral ऐपत असते तशीच बार्गेन करायची

जशी माणसाची ingeneral ऐपत असते तशीच बार्गेन करायची पण ऐपत असते।
वास्तविक, त्या 10 रूपयानी समोरच्याच काही नुकसान होत् नाही आणि आपल् भल् होत् नाही।
पण आपण समोरच्याला आपल्या अटीवर कबूल व्हायला भाग पाडल् , कोणाला तरी आपल्या मनासारख़ वगायला लावल्, त्याला कन्विंस करू शकलो- हा तो आनंद असतो।
काही लोक खुप बार्गेन करतात काही कमी,
मी न बार्गेन करणारा, त्यानी कोणत्याच प्रकार ची कोणाची उधारी पण रहात नाही आणि उपकार सुद्धा। कोणाला आपण वकायला नाही लावल् हयात पण आनंद असतो...
आणि गोड़ बोललात की लोक स्वतःहुन जस्त देतात। #bargain
#farmers