Nojoto: Largest Storytelling Platform

महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात हल्ली मराठी ला सोडू

महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात हल्ली मराठी ला सोडून,
हिंदी भाषेचा अधिक वापर होत चालला आहे,त्यावर कहर म्हणजे इंग्रजी चा ही भरणा आहे.
महाराष्ट्रीयन आपण आपली भाषा मराठी,बोलताना कुठेही का लाज बाळगायची.
कुठेही जाता विसरू नये,मातृभाषा आपली मराठी आहे,तीच प्रथम आपल्याला बोलणं आहे.
आज ह्या मराठी भाषा दिनी एकच सांगणे आहे,
मराठी आपली मातृभाषा तिचा आदर करा,
रोजच्या जीवनात जास्तीत जास्त मराठीचाच वापर करा.
क्या यार,बस यार,जाने दे यार राहुद्या,
बोल मित्रा ही मराठी भाषा वापरू या.
चला बोलूया मराठी..चला लिहूया मराठी..
माझी मराठी माय मराठी..महाराष्ट्राची शान मराठी..
प्रत्येकाचा अभिमान मराठी.. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे.
वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
त्यानिमित्य आजचा विषय आहे
चला बोलूया मराठी 
चला लिहूया मराठी...
#मीमराठी