"कधी तरी माझ्या शहरात येशील का?" ती रडवेल्या चेहऱ्याने विचारत होती... "ज्या शहराने माझ्यापासून माझं प्रेम हिरावून घेतलं त्या शहरात मी कधीच पाय ठेवणार नाही" .... तिच्या शहरात उतरल्यावर त्याला त्याचेच शब्द आठवले #flight_mode ©Jugal Madwal #City #flightmode #story #11pmWords #Ishq❤ #प्रेम