सारखी आठवण देत असतो मला ।। आसपास तुझा वावर स्पष्ट जाणवतो मला ।। शहारले कधी अंग तुझा स्पर्श जाणवतो मला ।। अडखळता पाय माझे मार्ग तूच दाखवतो ना मला ।। लेखकानों💕 सुप्रभात तिचा/त्याचा भास तुम्हाला ही सतत छळतो का? याच उत्तर हो असेल तर मग आजचा विषय तुम्हाला खुप आवडणार. भास तुझा छळतो मला... #भास1 #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai