Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या पंखातील बळावर संशय नाही आम्हाला... पण भीती

तुझ्या पंखातील बळावर संशय नाही आम्हाला...
पण भीती आहे,...सार क्षितिजच तुझं करशील याची ...! 
म्हणून आम्ही कापतो तुझे पंख ...संधी मिळेल तेंव्हा ...!
आमच्यातील न्युनगंड लपविण्यासाठी....!
#जागतिक महिला दिन
©®कैलास तिडके

©Kailas Tidke #जागतिकमहिलादिन #महिला

#womensday2021

kailastidke9374

Kailas Tidke

Bronze Star
Growing Creator