वाटल नव्हत वाटेत तूझ्यासोबत एवढी पूढे येईल आयूष्य तूझ्यासोबत आणखी सूंदर होईल नकारात होकार आणि होकारात नकार असण्याची सवय झाली लहान सहान गोष्टीत मीही तूझ्यापाठीमागे आली कधि गोंधळली तर तूझा खांद्यावर हात असो वा त्रासात असेल तर हातात हात असो स्पर्श तूझा शब्द तूझा मला शांत करून घेतो जीवनीचा प्रवास आणखी सूंदर होवून जातो कधी शोधायला बसले तर माझ्यात तू आणि तूझ्यात मी मीळाली बघता बघता मधासारखी गोडी आपल्या नात्यात आली गाठ पडली सूख दूखःची तर तूझ्यासोबत उन वाराही सोसवून घेईल कधी वेळ आली जीवेमरणाची तर माझ आयूष्यही तूला देवून जाईल... #you and me