तुझं रूप, तुझी मेहंदी की तुझी कपाळी चंद्रकोर पाहू तारीफ नाही करत मिठीत ये, फक्त तु आता लाजाळू झाड नको होऊ ! #PC:google_marathimulgi #चंद्रकोर #लाजाळू #प्रेम #मराठी #त्रिवेणी