ठंडीचा जोर पकडत आहे घट्ट मिठी मला प्रेमाची गार वार्यानी स्पर्श करू जात आहे त्यात विचारात हरविलेली माझी कविता चहा गार होतांना पहात आहे... लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2