प्रवास खडतर आहे आपण चालत राहायचं अनेक आवाज कानी पडतील आपण आपलं चालत राहायचं निंदक लाख भेटतील तुला म्हणून थांबायचं नाही शोध आपल्या अस्तित्वाचा घेत स्वप्न आपलं साकारत राहायचं. - कृष्णा #kinchit_kavi #marathi #poetry #kavita #writter