चंदन झाले झेंडूसव आता नाही त्याशी गंध कोणता गुलाब मोगरा जाई जुई पेटले या दंगलीत लई पद्म यात पडत च नाही राहुनी अलिप्त होईल का काही ? सर्वा भोगावे लागे परिणाम तयाची झेंडूची दोहरली अल्पजनशाही ©Jaymala Bharkade #झेंडू चे राज्य 👏✨👍