प्रिय वही, आजकलच्या जीवनात तूच एक साथी माझ्या मनातील भावना फक्त तुझ्याच हाती; तूच माझी प्रिय नि तूच माझी प्रियसी माझे साठवलेले शब्द फक्त तुझ्याच पाशी; जशी ठेवतो तशी तू राहते, डोळ्यातील पानी कागदात वाहते"!! साध भोळ मन फक्त तुलाच कळत, म्हणून माझ मन तुझ्या कळे वळत!! #मनातीलभावना