White परि न काही दाखवायचं तुला या जगाला परि स्व: त्व जपायच तुला होतील चंद्र सूर्य तारे एक परि तुझे कर्म तयापरी असावेत तव दिव्याची दीप होईल ज्वाला परि तयाला तू निखाऱ्या परी जळावे ©Jaymala Bharkade #परि...drems comes true when your karma matches it🌱 होशील ज्वाला एक दिवस परि तुझ्या मनी दिव्याची ज्योत तेवत रहावी🌱