काय केल्या समजना या लेकराला माय बापाच्या जित्या पणी कावळे शिवत्यात कुठं पिंडला कर पिंदाच दान लेकरा वाह रक्ताचं पान काव काव गा अन मगं कावळे शिवत्यात पिंडाला कर निवेद दाव नदी तिराला हाथ लाव पिंडाला आठवण काढून बापाला माफी माग केल्या चुकीला काव काव म्हणं बोलाव कावळ्याला तवा शिवत्यात पिंडाला कावळे शिवत्यात पिंडाला कळना लेकराला कावळे शिवत्यात पिंडाला ©Deep Bawara #आत्महत्या_प्रवर्तक_yourquote_मुर्दाबाद #yqdidi #yqbaba #restzone #aestheticthoughts #korakagzz #nojotoapp