Nojoto: Largest Storytelling Platform

काय केल्या समजना या लेकराला माय बापाच्या जित्या पण

काय केल्या समजना या लेकराला
माय बापाच्या जित्या पणी
कावळे शिवत्यात कुठं पिंडला

कर पिंदाच दान लेकरा
वाह रक्ताचं पान काव काव गा
अन मगं कावळे शिवत्यात पिंडाला

कर निवेद दाव नदी तिराला
हाथ लाव पिंडाला आठवण काढून बापाला
माफी माग केल्या चुकीला
काव काव म्हणं बोलाव कावळ्याला 
तवा शिवत्यात पिंडाला
कावळे शिवत्यात पिंडाला 
कळना लेकराला कावळे शिवत्यात पिंडाला

©Deep Bawara #आत्महत्या_प्रवर्तक_yourquote_मुर्दाबाद 
#yqdidi #yqbaba #restzone #aestheticthoughts  #korakagzz #nojotoapp
काय केल्या समजना या लेकराला
माय बापाच्या जित्या पणी
कावळे शिवत्यात कुठं पिंडला

कर पिंदाच दान लेकरा
वाह रक्ताचं पान काव काव गा
अन मगं कावळे शिवत्यात पिंडाला

कर निवेद दाव नदी तिराला
हाथ लाव पिंडाला आठवण काढून बापाला
माफी माग केल्या चुकीला
काव काव म्हणं बोलाव कावळ्याला 
तवा शिवत्यात पिंडाला
कावळे शिवत्यात पिंडाला 
कळना लेकराला कावळे शिवत्यात पिंडाला

©Deep Bawara #आत्महत्या_प्रवर्तक_yourquote_मुर्दाबाद 
#yqdidi #yqbaba #restzone #aestheticthoughts  #korakagzz #nojotoapp
sunil8929256208068

Deep Bawara

Growing Creator
streak icon