सध्या तर जमिनीवरच आहे कधीतरी ' अंबरात ' होतो.. कुठे बाहेर मी नव्हतोच... सखे तुझ्या ' अंतरात ' होतो... दहाजणींतून देखणी तू तसाच मी ' शंभरात ' होतो— % & सध्या तर जमिनीवरच आहे कधीतरी ' अंबरात ' होतो.. कुठे बाहेर मी नव्हतोच... सखे तुझ्या ' अंतरात ' होतो... दहाजणींतून देखणी तू तसाच मी ' शंभरात ' होतो © अल्पेश सोलकर