ट्वेंटी-ट्वेंटी पहिला महापूर नंतर महामारी हे ट्वेंटी-ट्वेंटी लय विषारी! Corona काय जास्त टिकणार नाय, पण जग ट्वेंटी-ट्वेंटी ला विसरणार नाय! महापुरात सगळं वाहून गेलं महामारीत सगळं राहून गेलं ट्वेंटी-ट्वेंटी मात्र लक्षात राहील! महापुरात घराबाहेर पडलो महामारीत घरातच राहिलो या ट्वेंटी-ट्वेंटी कडून खूप काही शिकलो! या ट्वेंटी-ट्वेंटी च्या मॅच मध्ये या संकटांच्या सीरिजमध्ये डॉक्टर मॅन ऑफ द मॅच आणि पोलीस मॅन ऑफ द सिरीज! ट्वेंटी-ट्वेंटी #2020 #coronavirus #महापूर #match #pandemic #doctor #police