Nojoto: Largest Storytelling Platform

ओठांची लाली ठेव जपून इतक्यात करू व्यक्त नको..!!

ओठांची लाली ठेव जपून
इतक्यात करू व्यक्त नको..!! 

सोबतीचा प्रत्येक श्वास करू साजरा
ह्या नात्याला कुठले निम्मित नको..!!

#अक्षर
#Soultagged
ओठांची लाली ठेव जपून
इतक्यात करू व्यक्त नको..!! 

सोबतीचा प्रत्येक श्वास करू साजरा
ह्या नात्याला कुठले निम्मित नको..!!

#अक्षर
#Soultagged