सोडू नका कुणीही अपुला महाल आता हा काळ फार मोठा आला कराल आता आले जरी भरोनी आभाळ भावनांचे दे मोकळे करोनी त्यांना खुशाल आता पंडित वराडे, औरंगाबाद #कठीण काळ #महाल #भावना #आकाश