आपल्या Life Partner च्या आणि आपल्या आवडीनिवडी भिन्न-भिन्न असतील तरी सुध्दा चालेल, पण त्या भिन्न-भिन्न आवडीनिवडींचा मनापासून एकमेकांना आदर करता आला पाहिजे🥰 #लग्नानंतरचा पसारा #kimu #mydiary ©Karishma Kadam #Love