जेव्हा समजदारी ने जबाबदारी हाती घेतली...! तेव्हा परतफेड कौतुकाने पाठ माझी.. थोपटली...! नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे जाणीव झाली... चला तर मग सुंदर चाराोळी करा. #जाणीव आणि तुमच्या साठी उद्या रँपिड फायर काँटेस्ट ठेवली आहे 7-9या वेळेत. मग उद्या तयार राहा Rapid Fire Contest साठी.