समजून सारं तू अशी का वागते बरं, माहीत आहे तुला,माझं प्रेम आहे खरं, तरी तू अशी का वागते बरं. दिवसा भेटतेस तरी रात्री स्वप्नात येतेस, हसतेस,लाजतेस मी जवळी येताच दूर जातेस, समजून सारं तू अशी का वागतेस. सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे समजून सारं... #समजून #सारं #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#समजून#सारं#yqtai समजून सारं तू अशी का वागते बरं,