Nojoto: Largest Storytelling Platform

**अस्थित्वाचा शोध** अस्थित्वाचा शोध घे... नको घुसम

**अस्थित्वाचा शोध**
अस्थित्वाचा शोध घे...
नको घुसमटू तू अंधारात
उठ.. दे परीक्षा 
नको मानू तू हार आज..

सिद्ध कर अथित्व तुझ 
तू काली चा अवतार घे...
वार कर तू संवार कर 
नको कशाची करू लाज...



दाखव त्यांना अथित्व तुझ
नारी आहेस अबला नाही...
उचल तुझी मशाल तू
राख कर स्मशान आग...

#कल्याणी बोरकर #mydiary#तुझितूच
**अस्थित्वाचा शोध**
अस्थित्वाचा शोध घे...
नको घुसमटू तू अंधारात
उठ.. दे परीक्षा 
नको मानू तू हार आज..

सिद्ध कर अथित्व तुझ 
तू काली चा अवतार घे...
वार कर तू संवार कर 
नको कशाची करू लाज...



दाखव त्यांना अथित्व तुझ
नारी आहेस अबला नाही...
उचल तुझी मशाल तू
राख कर स्मशान आग...

#कल्याणी बोरकर #mydiary#तुझितूच