म्हण वेदनांना अता भीत नाही पुन्हा आसवांची नशा पीत नाही | मला तू फसवले होतेस तेंव्हा पुन्हा त्या दिशेने अता जात नाही || माझी एक चारोळी