ऐखादया निरव विसाव्याच्या विरंगूळयात माणूस इतका गुंततो की...आयुष्याचा प्रवास शिल्लक राहीला आहे..!! हेच विसरतो आणी विसाव्यालाच आपला कायम थांबा समजतो... पण सत्य काही वेगळेच असत... सूखावणाऱ्या क्षणाना मागे टाकून पुन्हा नव्या प्रवासाला निघायला तयार व्हावच लागत...!! आयुष्यात स्थिर अस काही नाही..प्रत्यंतर...घडत असतात...पदोपदी...बास आपल्याला वेळ..काळ..आणी मर्यादा...ओळखता यायला हव्यात...!! दिगंता कडुन अंता कडे चाललेला हा आपला प्रवास हेच शास्वत खर सत्य आहे...!! ©Nilbrothers #शब्दरंग