पाठीशी माझ्या सतत मायेची सावली ती म्हणजे साक्षात माझी विठू माऊली. विठ्ठल 🚩विठ्ठल 🚩 आषाढी एकादशी च्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनां हार्दिक शुभेच्छा... कस काय मित्रानों मग आज विठ्ठलांच्या नामाचा गजर करत असाल ना? माहीतीय मला म्हणुनचं आजचा विषय आहे विठ्ठल विठ्ठल... #विठ्ठल #विठ्ठलविठ्ठल #collab #yqtaai