खूप सारे प्रश्न आहेत जे आज ही तुझ्या आणि माझ्याकडे सारखेच आहेत. खूप काळ निघून गेला पण प्रश्न मात्र तसेच राहिलेत, जरा सोडविण्याचा प्रयत्न केला असता तर हा काळ असा एकट्याने काढला नसता. कधीही काहीही न लपवणारे आपण आज समोरून जाताना सुध्दा एखाद्या अनोळखी व्यक्तीला ही कोणी पाहणार नाही या नजरेनी पाहतो. असे का..... कारण प्रेम होताना ते अगदी जवळ आणते अगदी दोघांमध्ये शून्य अंतर करून टाकते तसेच ते नाहीसे होताना त्यांमधील अंतर कधीच पार करता येणार नाही एवढे होऊन जाते. पण आपल्याला काय Enjoy life Be positive Be happy. खूप सारे प्रश्न...? #Nojoto#Marathi#Hindi#English