मुखी तुझे हास्य, नेहमी मला दिसले | त्यातच माझे समाधान वसले || शाळेच्या सोनेरी क्षणांची तु माझी सोबती | बालपणाचा पसारा मांडून मी बसली || मैत्री आपली अतूट आहे | शब्दात व्यक्त होणार नाही एवढं घट्ट नातं आहे || जान्हवी तुझ्याशी बोलणं म्हणजे मन हलक होते | भावनिक नातं बहरून समोर येत || सुंदर असा जीवनातील प्रवास आहे | त्यात तुझ्यासारखी मैत्रीण हा भाग्य आहे || तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवो | वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा जान्हवी || - ✍️Shital K. Gujar✍️ नमस्कार , बालमैत्रीण जान्हवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जान्हवी तुझे स्वप्न पुर्ण होवो ही आई भवानी चरणी प्रार्थना 🙏😘😘🤩🤩 Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday dear Janhavi 😘🤩 #birthday #वाढदिवसाच्याशुभेच्छा #yqdidi