Nojoto: Largest Storytelling Platform

पावसाची सुरुवात आणि त्याला तुझा सहवास रम्य निसर्ग

पावसाची सुरुवात आणि त्याला तुझा सहवास
रम्य निसर्ग आणि तुझ्यापासून मराठी माणसाच्या
सणांची सुरुवात , संस्कृती जपण्याला तु शिकवतोस
येतोस बेल, फुले, घेऊन वाह तू देवाला माग सुख म्हणून
सांगायचं असतं तुला जिवणाच्या धावपळीत सोबत देव आहे  म्हणून,विसरु नको त्याला श्रद्धा ठेव तोच दु:ख सोसून घेणारा,असा तु प्रिय श्रावण सगळे नकळत सांगणार..

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
प्रिय श्रावण..
#प्रियश्रावण
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी 
तुमचे विषय कमेंट करा.

waghadesir1306

Atul waghade

New Creator