पावसाची सुरुवात आणि त्याला तुझा सहवास रम्य निसर्ग आणि तुझ्यापासून मराठी माणसाच्या सणांची सुरुवात , संस्कृती जपण्याला तु शिकवतोस येतोस बेल, फुले, घेऊन वाह तू देवाला माग सुख म्हणून सांगायचं असतं तुला जिवणाच्या धावपळीत सोबत देव आहे म्हणून,विसरु नको त्याला श्रद्धा ठेव तोच दु:ख सोसून घेणारा,असा तु प्रिय श्रावण सगळे नकळत सांगणार.. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे प्रिय श्रावण.. #प्रियश्रावण चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी तुमचे विषय कमेंट करा.