गारवारा शोधती नजरा झळाळत्या रखरख उन्हाच्या... चैत पालवी फक्त झाडाला.... ऊंच ऊंच अंबर किती रखरखात दिसतो... सावली शोधण्या गडबड ओढावतो..... तहानेने जरा व्याकुळ शुद्ध झिरा पाहण्या वर्दळ... आटुन गेली नदी आटला धबधबा त्याचा खळखळाट... झाडाची सावली जणु जीवन दायीनी.... आरामाची गोड थोडी डुलकी.... गावाचा पार ना मोकळा पिंपळ झाड... गप्पा रंगती आठवणींच्या त्या काळच्या आड... जपली आजुनी ती प्रेमाची माणुसकी.... निमित्त त्या बंध भोळ्यापणाची.... जमीन जशी आग ओकती झाली .... झाडांच्या ऊंच फांद्यावर पक्षांची घरटी..... रखरख ऊन्ळ्या तुझ्या या कालाची .... तुझ्यामुळे दोन शाब्दीक आठवणी.... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आला आला उन्हाळा.. #आलाआलाउन्हाळा चला तर मग लिहूया.