।।महार।। मी योर कोट गावचा चा महार ह्यो गुनाह जी झालो हद्दपार मही जागा गावा बाहीर वसाड उघड्यावरची वस्ती जनावराच्या कातड्याचा करितो जी व्यापार मह्या अंगाची तुम्ही काढली जी साल वाहतो पखाली मह्या डोई तुमचा जी भार मी तुमच्या गावचा महार लाथ घाला जी सावकार करा अब्रू निलाम मी उपाशी पडतो पायाशी दोन घास द्या जी पोटाशी रोटी घामाची करा जी उपकार "दीप" तुमच्या गावचा महार ©Deep Bawara #योरकोट #yqtaai #महार #nojotomarathi #sharadpurnima