काही तुझं काही माझं असु दे एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे काही तुझी कारणं काही माझी कारणं समजून घेऊ दोघ तुझी न माझी पुन्हा प्रीत जडू दे एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे जुन्या आठवणीत हसत हसत डोळ्यातले अश्रू ढळू दे एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे रुसवे फुगवे असतील अनेक आता गैरसमजा चे बंध तुटू दे एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे.. होऊ दे भेट तुझी माझी पुन्हा जुने सुरु पुन्हा जुळू दे काही तुझं काही माझं असु दे एकदा पुन्हा तुझी भेट होऊ दे..... #C.NAND Quote