माणसाला जाग ही स्वप्न पाहायला नंतरच येते, मग ते उघड्या डोळ्याने आसो किंवा बंद डोळ्याने.. प्रत्येकाने स्वप्न पाहिली पाहिजे, ते जिवंत आणि ध्येयवान असण्याचे लक्षण.. पण दुर्दैवाने प्रत्येकजण आपली स्वप्न मारून दुसऱ्याची स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत करतो.. आपली स्वप्न ही आपल्यालाच पहावी लागतात आणि साकार करावी लागतात.. स्वप्न पहा, स्वप्न जगवा आणि स्वप्न सत्यात उतरवा.. मग पहा विचार करून, तुम्हाला तुमचं कोणतं स्वप्न सत्यात उतरवायचं ते ! ! ! #marathi #swapn #dream #quotes #nojoto