Nojoto: Largest Storytelling Platform

*आंधुकलेल जिण* आंधुकलेल जिण आता आंधुकलेल जिण. मरग

*आंधुकलेल जिण*
आंधुकलेल जिण आता आंधुकलेल जिण. 
मरगळलेल्या जिवाच मरगळलेल हिण. 
काय सांगु, कस सांगु तुटलेल हिरव पाण.
काठी नाही लेकाची... घट्ट धरली वेळुची पण  ताकद नाही मनगटची... 
एक जिव माझा ज्याने विश्व व्यापल द्रृश्याच.
आंधुकलेल जिण आता आंधुकलेल जिण.
फुटलेल्या काचेन दिसायचही थांबवल, आणि चपल  तुटुन चपलेने ठेच ही द्याल.
जगता याव बालपण म्हणून नातवात लहान जगलो.
सुरकुत्या चेहर्‍यावर त्यानही पहाव म्हणुन खाऊ भत्त्याची लाच  द्याल. 
एक नाही चार नाही दहा आजाराण भिनल अंग, 
अंधुकलेल जिण आता आंधुकलेल जिण. 
'एका घावात दोन तुकड' वाचल होत पानात 
म्हातार गेल थोरल्याला, अण म्हातारी आली धाकट्याला असच मी तुकड न्ह्याळल.
अण अळगडलेल्या अंधार खोलीत स्वताच मला मी डांबल.
आठवला तो 'नटसम्राट' मधला बेलवलकर आता करुणा स्मरताना... 
"ऊन्हामधल्या म्हाताऱ्याच्या हातात फक्त हाथ दे". 
अंधुकलेल जिण आता  फक्त आंधुकलेल जिण...!
*कवि*- *अनुराग सोनवणे* #अंधुकलेल #जिण