तुझ्या रंगात रंगले मी, माझ्या ही रंगात तू रंगून जावे. घेउनी गुलाबी रंग हाती, तू ही मला रंगवून जावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ्या रंगात रंगले मी... #रंगातरंगलेमी सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या.