वादळं जेव्हा येतात तेव्हा ते आपल्या समोर कोण आहे? कोण नाही? हे न पाहता जे येईल ते नष्ट करतात, उद्धवस्त करतात.. पण त्याप्रसंगा नंतर पक्ष्यांकडून काही गोष्ट शिकण्यासारख्या आहे, वादळं गेल्या नंतर ते नशिबाला दोष न देता, पुन्हा उठतात, पुन्हा ऊडतात, पुन्हा भरारी घेतात, पुन्हा चांगलं गातात आणि पुन्हा घरटी बांधायला सुरवात करतात.. आयुष्यात असाच वादळ गेल्यानंतर पुन्हा उठा, पुन्हा उडा, पुन्हा भरारी घ्या आणि पुन्हा आनंदाने एक नवी सुरुवात करा.. मग पहा विचार करून, शुन्यातुन विश्व निर्माण करता येतं का ते ! #marathi #quotes #nojoto #fly #bharari