प्रेम तुझे वाटे मजला एक स्वप्नं दिसरात राहतो मी त्यात मग्न नसता सामोरी तरी देखील कल्पेनेतून राहतो मी संलग्न सांग सखे हे एकांतातल भटकणं की आठवणीचं खुपणं ©काव्यात्मक अंकुर #Random #Free #मुक्त #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Untitled #marathi #Nojoto #NojotoWriter #Love