वाटले मी गुंतलो पण केवळ तो आभास होता नायनांच्या मोहाने रचलेला मोकळ्या केसांचा तो फास होता सुरेश पवार #गुंतलो